Rahul Dev Chavhan
10 Dec 2018 05 30 AM
पशु उपचार शास्त्र विषयाशी संबंधित चागली माहिती आहे, भाषा थोडी कठीण वाटते, औषधोपचार सबंधित माहिती कमी , अपूर्ण वाटते,नवीन माहिती अभाव आहे .नवीन आवृत्ती काढावी त्यामध्ये भाषा सोपी असावी, लक्षणे,औषधोपचार, रोगनिदान सविस्तर विवेचन करावे.