Summary of the Book
ध्वनीच्या विविधांगी स्वरुपाचा परिचय ह्या पुस्तकाद्वारे दिला आहे, तसेच ध्वनीसंबंधी वैज्ञानिक माहिती दिली आहे. ध्वनी म्हणजे काय? ध्वनीची ओळख, कंप्रता, प्रतिध्वनी, दूरध्वनी, ध्वनीमुद्रण, वाद्ये व ध्वनीविज्ञान, ध्वनीप्रदूषण व त्याचे दुष्पपरिणाम असे बरेच ध्वनी संबंधी माहिती वजा लेख ह्या पुस्तकात दिले आहेत.