Summary of the Book
ब्रम्हदेवाच्या १० मानस पुत्रांपैकी एक, आठ चिरंजीवांपैकी एक, अनेक शास्त्र, विद्या यांचा ज्ञाता असे बहुमुखी व्यक्तिमत्त्व असलेला नारद एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे .
त्याने मात्र या सारया गोष्टींपेक्षा भगवत भक्ती महत्त्वाची मानली व त्यातच तो कायम रममाण राहिला. अशा या महर्षी नारदांचे हे मराठीतील पहिलेच व एकमेव चरित्र आहे.