गीतासागर (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 1500 R 1125 / $ 14.42

(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
भगवद्गीता ही सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे. सर्व कलांची कला आहे. सर्व तत्वज्ञानाची मुकुटमणी आहे. उपनिषेदांचे मथून काढलेले सार आहे. भगवद्गीता हे भगवंताचे गीत आहे. भगवद्गीता हा वैदिक प्रस्थानत्रयातील स्मार्त मार्ग आहे. स्मार्त म्हणजे स्मृतीविहित्त किंवा विवेकाधिष्ठित धर्ममार्ग. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची ज्याची योग्यता आहे, तो गीतेचे अधिकारी होय. 'अध्यात्मशास्त्राने आत्मबोध' हाच गीतेचा विषय आहे. प्रत्येक मानवाला आत्मोन्नत करून आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणे, हेच गीतेचे प्रयोजन आहे. मोह वा विषाद दूर होण्यासाठी प्रेयसाचा नव्हे, तर श्रेयसाचा मार्ग भगवंतांनी आपल्याला दाखवावा अशी प्रार्थना अर्जुनाने केली. गीतेचा हाच उपक्रम होय. आत्मज्ञानाचा अभ्यास हा गीतेचा अभ्यास होय. गीतामृताचे पान करून कर्तव्याकर्तव्याचा विवेक जागतो. मानव आत्मोन्नत होतो. प्रयागमाधवाचे दर्शन घेऊन मानव ब्रम्हविद्येचा अधिकारी होतो, महात्मा होतो आणि प्रपंचातून कायमचा मुक्त होतो. मोक्षप्राप्ती करून घेतो. गीतेचे हे सर्वश्रेष्ठ फल आहे. वक्ता साक्षात भगवान नारायण, श्रोता साक्षात नर, उपदेशाचा हेतू अवघ्या प्राणिमात्रांचा उध्दार आणि अधिकारानुरूप मार्गदर्शन अशी गीतेची अपूर्वता आहे. 'सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |' ही गीतेची शक्ती होय. गीतेची देवता साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. जिथे कृष्णार्जुन असतात, तिथेच श्री, विजय, विभूती, अचल नीती असते, हाच गीतेचा उपसंहार होय.
Book Review
Write a review

Prakash Mane
01 Apr 2020 05 30 AM

Khup chan ahe gitasagar.... Khup kahi shikaila milal.... Shankar abhyankar gurujina naman
Pankaj Tipnis
12 Sep 2019 05 30 AM

Sadguru Shankar ji Abhyankar Is personified Vedvyaas and Valmiki His books and speeches changes your personality
Arjun patil
07 Apr 2010 05 30 AM

It war great experience to learn it.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat