BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

वैद्यकीय कामशास्त्र
डॉ. सामक सेक्शुअल फिटनेस थेरपी - एकमेव भारतीय सेक्स थेरेपी असून अमेरिकन व इतर विविध आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे
Pages: 528
Weight: 1170 Gm
Binding: Hard Cover

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 1500 R 1350 / $ 19.29

(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
डॉ. शशांक सामक हे पुण्यातील त्वचारोगतज्ज्ञ व सुप्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट असून त्यांनी स्वतची ‘डॉ. सामक सेक्शुअल फिटनेस थेरपी’ प्रसिद्ध केली आहे. ती एकमेव भारतीय सेक्स थेरेपी असून अमेरिकन व इतर विविध आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. स्त्रीच्या लैंगिकतेतील ‘पी स्पॉट’ या सिद्धांताचे ते संकल्पकही आहेत. १९८१ सालापासून लैंगिकशास्त्र क्षेत्रात कार्यरत असून ‘क्रिस’ या संस्थेचे अध्यक्ष व ‘डॉ. सामक अ‍ॅकॅडमी ऑफ सायंटिफिक सेक्शुआलिटी’ या संस्थेचे अध्यक्षीय संचालक आहेत. ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’ या प्रसिद्ध स्टेज शोचे ते जनक व सादरकर्ते आहेत.‘वैद्यकीय कामशास्त्र’ व ‘नवविवाहितांचे कामजीवन’, या पुस्तकांचे ते लेखक आहेत. भारतातील अग्रगण्य व मोजक्या सेक्स थेरपिस्टमध्ये त्यांची गणना होते.

वैद्यकीय संशोधन प्रबंधांचा अभ्यास केल्यानंतर हे पुस्तक लिहिले आहे. ‘सेक्‍सोलॉजी’ या विषयाला भक्कम वैद्यकीय आधार देण्याचा उद्देश हे पुस्तक लिहिण्यामागे आहे. कोणत्याही समाजाच्या स्वास्थ्याचा पाया हे दाम्पत्य असते आणि दाम्पत्याच्या स्वास्थ्याचा पाया हे त्यांचे कामजीवन असते. - डॉ. शशांक सामक
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.