Summary of the Book
हॉलंड इंडिया कंपनीतील पर्सोनेल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजरमुळे झालेली कंपनीची भरभराट , तो नोकरी सोडून गेल्यानंतर कंपनीची झालेली वाताहत आणि त्यातून उदयाला आलेली नवी कामगार संघटना अशा घटनांची चित्तथरारक मालिका रंगवणारी ही कादंबरी आहे.