Summary of the Book
आजकाल प्रवास करणे हा नित्याक्रमाचा भाग झाला असला तरी ठरवून जग पाहायला निघणारे कोलंबस ही प्रवाशांची एक वेगळीच जमात आहे . मनाने जिप्सी असणं ही या प्रवासाची पहिली अट असते अशा जिप्सी वृत्तीच्या महावीर जोंधळेनी घडवलेले श्रीलंकेचे नितांत सुंदर प्रवास वर्णन म्हणजेच ............नाद अंतरीचा श्रीलंका .