Home
>
Books
>
पर्यावरण विषयक, माहितीपर
>
Green Bridges - Marathi Jalastrotanchya Shudhdikaranachi Prakriya Ulgadnara Pravas - ग्रीन ब्रिजेस - मराठी जलस्त्रोतांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया उलगडणारा प्रवास
ग्रीन ब्रिजेस - मराठी
जलस्त्रोतांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया उलगडणारा प्रवास
Hard Copy Price:
25% OFF R 125R 94
/ $
1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पर्यावरणाच्या ढासळत्या स्थितीविषयी आणि पाण्याच्या संभाव्य टंचाईविषयीही सातत्यानं बोललं जातं. अशा परिस्थितीत संदीप जोशी या मराठमोळ्या पर्यावरण शल्यविशारदानं राजस्थानातील उदयपूर येथील आयड या नदीचं पुनरुज्जीवन केलं. शहरी मैलापाणी आणि औद्योगिक सांडपाणी या दोन्ही प्रकारच्या प्रदूषणानं वेढलेली ही नदी त्यांनी अवघ्या तीन महिन्यात पर्यावरणमुक्त केली. त्याची ही कहाणी आहे. सरकार, समाज आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीनं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कशा प्रकारे काम करता येतं, याचं हे उदाहरण. प्रेरणादायी व अनुकरणीय अशी ही कहाणी आहे.