(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
The book perfectly reflects how much research the author must have done. Must read
मृदुला कोल्हारकर
24/11/2021
शककर्ते शिवराय,,हे अत्यंत वाचनीय आणि प्रशंसनिय पुस्तक.
कुठलीही घटना यात कपोल कल्पित नसून,,प्रत्येक गोष्ट ही ऐतिहासिक पुरावा देऊन सिद्ध केली आहे.निश्चयाचा महामेरू म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर नक्कीच हे पुस्तक वाचावे.
शिरीष पांडे
24/11/2021
अतिशय सुंदर लिखाण आणिसर्वांग सुंदर लिखाण. प्रत्येकाघरी असायलाच हवा.
प्रसन्न देशमुख
24/11/2021
अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण आहे, खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक संग्रही हवेच.
Rahul khasnis
24/11/2021
छत्रपती सेवा प्रतिष्ठान तर्फे आम्हा शिव भक्तांना हे ग्रंथ रुपी पुस्तक आहे. जगात या पुस्तकाचे दाखले दिल्या जातात आणि हेच पुस्तक सगळ्या reference साठी पण वापरल्या जाते. संपूर्ण ग्रंथ रुपी पुस्तक वाचून संपूर्ण चरित्र डोळ्या समोर उभे झाले. खूपखूप धन्यवाद सगळ्यांना.