Hard Copy Price:
10% OFF R 150R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 150R
120
/ $
1.54
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आज्ञापत्र म्हणजे छत्रपतींची आज्ञा सांगणारे राजपत्र. संपादक विलास खोले यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून शिवकालीन भावविश्व उलगडले आहे. आज्ञापत्राची हस्तलिखिते आणि मुद्रित प्रती यांत या पुस्तकाची नऊ प्रकरणे पाडली आहेत. पहिली दोन प्रकरणे शिवाजी राजांनी केलेली स्वराज्याची उभारणी, त्यांच्यानंतर राज्यावर आलेली संकटे, संकटकालात छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखविलेले कर्तृत्व यासंबंधीचा मजकूर आहे. पराक्रम, ध्येयनिष्ठा, व्यवहारकौशल्य, त्याग, बुद्धीवैभव आदी गुणांच्या जोरावर उभारलेले स्वराज्य कसे टिकवायचे आणि कसे वाढवायचे यासंबंधीचे भाष्य पुढील सात प्रकरणांमध्ये आले आहे. राजकर्तव्ये, प्रधान, साहुकार, वतनदार, आरमार, दुर्ग यासंबंधीचे विचार त्यात वाचायला मिळतात. पुस्तकाच्या अखेरीस शब्दार्थ दिले आहेत, ते जिज्ञासूंसाठी उपयुक्त.
books should be available in all over India. it is very bad thing because it is only in Mumbai,Thane,Pune.So we are very nervous on bookganga.because of this you are goig to lose your impression on people