Summary of the Book
प्रस्तुत पुस्तकात भारतीय संस्कृतीचा आधार ठरलेले वेदवाङ्मय आधुनिक दृष्टीकोनातून मांडणारे विशेष पुस्तक!
या पुस्तकात गेल्या दोन दशकांपासून पाश्चात्य तसेच पौर्वात्यसंशोधक आणि अभ्यासकांनी वैदिक वाङ्मयावर प्रसिद्ध केलेल्या लिखाणाचा आढावा घेतला असून सामान्य वाचकाला वैदिक वाङ्मयावरील सध्याच्या परिस्थितीतील विचारांची ओळख करून दिली आहे.