Hard Copy Price:
25% OFF R 390R 292
/ $
3.74
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
महान सेनानी पिलाजीराव जाधवरावांनी बाजीरावाला युद्धकला, शस्त्रविद्या दिली. बाजीरावाचे वडील पेशवेपदापूर्वी आयुष्यभर कारकून होते. त्यांनी कोणतेही युद्ध लढले नव्हते. तसेच महान सेनानी पिलाजीराव जाधवरावांनी बाळाजी विश्वनाथ,बाजीराव आणि चिमाजी अप्पा या तिघांचे प्राण सरसेनापती चंद्रसेनराव जाधव यांच्या क्रोधापासून वाचवले होते हेही विसरू नका.💪 त्यावेळी बाजीराव बारा वर्षाचे होते.
द्रोणाचार्य हे अर्जुनापेक्षा महानच असणार!!
Umesh Mali
08 Jun 2021 05 30 AM
अप्रतिम लेखन.. कुठलाच द्वेष, ईर्षाभाव न लिहिता.. निव्वळ खरे आणि प्रभावी पुस्तक... great जॉब कौस्तुभ दादा 👌