Summary of the Book
चुंबकविषयक शास्त्रीय प्रयोगांसह
हे पुस्तक मा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘उत्तम पुस्तकांना उत्तेजन’ या यादीत समाविष्ट.
ह्या पुस्तकाची निवड राज्य विज्ञान संस्था, रवीनगर, नागपूर यांच्यातर्फे ‘Centrally Sponsored Scheme of Improvement of Science Education in Schools in 2001-02’ या योजनेअंतर्गत झाली आहे.