Summary of the Book
समान्य गॄहिणीची भूमिका निभावत असतानाच मनीच्या सहजभावनांना शब्दरूप देण्याचा विजया जालीहाळ यांचा प्रयत्न म्हणजे त्यांचा "वळीव' हा काव्यसंग्रह. मुक्तछंद, गझल, हायकू, चारोळी असे अनेक काव्यप्रकार त्यांनी हाताळून पाहिले आहेत. स्त्रीजीवनाच्या अनेकविध छटांसह विविध सामाजिक विषय, निसर्गकविता यांचा अंतर्भाव असलेला त्यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह उल्लेखनीय आहे