Hard Copy Price:
25% OFF R 130R 98
/ $
1.26
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
दादांच्या कथा वाचताना..नेहमी वास्तवात प्रवेश होतो.. त्यापैकी च फिंद्री कथासंग्रह आहे
छान दादा.. खूप खूप अभिनंदन 💐💐🥳
Pratibha Sawant
09 Mar 2021 05 30 AM
खूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी कथसंग्रह.बऱ्याचश्या कथा आपल्याला विचार करायला लावणाऱ्या व काही मनाला हळव करणाऱ्या आहेत. सर तुम्हाला असचं छान छान स्फूरत जावो आणि ते कागदावर उमटून आमच्यापर्यंत पोहचल जावो ही सदिच्छा. All the best 👍🙏
Jyoti Thakur
09 Mar 2021 05 30 AM
यातील कथा खूपच प्रभावित करणाऱ्या आहेत प्रत्यक्ष आपल्या बाजूलाच घटना घडत आहे असे जाणवते त्यामुळे प्रत्येक कथा मनाला भावते
अंजली खंडझोडे
09 Mar 2021 05 30 AM
फिंद्री खूपच सुंदर कथानक आहे ग्रामीण जीवनावर लेखकाने प्रकाशझोत टाकला आहे
Dr.Snehali Hemant Ahirrao
09 Mar 2021 05 30 AM
One of best book i ever read story are very emotional and heart touching
Sarojini Deore ( Teacher)
09 Mar 2021 05 30 AM
लेखकाने ग्रामीण भागातील विविध भयानक वास्तव आपल्या कथा संग्रहात अचूक टिपलेले आहे..थोड्याच कालावधीत या कथा संग्रहाला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार या कथा संग्रहाच्या यशाचे इंगित आहे.. खरोखरच अतिशय वाचनीय आहे.. निमित्त नंतर फिंद्री हा कथा संग्रह वाचकांना अतिशय भावला आहे...असेच लेखकाकडून उत्तमोत्तम कथा व साहित्य वाचनास मिळावे ही सदिच्छा
Vaishnavi Mali
09 Jan 2021 05 30 AM
फिंद्री या कथासंग्रहातील प्रत्येक कथा काळजाला भिडणारी आहे. यातील बहीण-भावाच्या अतूट नात्याची बाहुली कथा तर खूपच छान आहे. नक्कीच वाचले पाहिजे
savita pawar
25/08/2021
फिंद्री कथासंग्रहातील सर्व कथा वाचनीय आहेत. अनेक कथांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. सर्वांनी वाचावा असा हा कथासंग्रह आहे.
Usha Mahajan
24/08/2021
सुप्रसिद्ध लेखिका स्व गिरिजा कीर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय कथा पुरस्कार नाशिक येथील सप्तर्षी माळी यांच्या फिंद्री या कथा संग्रहाला जाहीर करण्यात आले.