Summary of the Book
पृथ्वीवरील प्राण्यांचे आपले असे एक खास वैशित्या आहे.अनेक आकार,प्रकार,रंग,स्वभाव,अगदी मुलांच्या विश्वात प्राण्यांचे स्थान आगळच आहे.निरनिराळ्या प्राण्यांची ओळख मनोरंजक पद्धतीने करून देण्याचा प्रयत्न आहे "प्राण्यांच्या जगात" या पुस्तकात.