Hard Copy Price:
25% OFF R 240R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 240R
180
/ $
2.31
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
बहुतेक लोक आपल्या अपयशाचं खापर दुस-यावर फोडतात. दुस-याला दोष देणं म्हणजे स्वतःलाच फसवणे असते. प्रत्येक घटनेला आपणच जबाबदार आहोत, हे वास्तव जोपर्यंत आपण स्वीकारत नाही, असं लेखक सरश्री यांनी म्हटलं आहे. असा स्वतःचा शोध घेण्यासाठी त्यांनी अनेक छोटया छोटया कथा सांगितल्या आहेत.
ज्या घटनांमुळे माणूस सतत दु:खी राहतो, चिंतातूर राहतो त्यातून मुक्त कसं व्हावं, तणावरहित आयुष्य कसं जगावं याचा वस्तुपाठ पुस्तकातून घालून दिला आहे. 'स्व' चा शोध म्हणजेच शांततेचा शोध आहे. हा शोध स्वतःला आणि पर्यायानं समाजाला बदलू शकतो, हे ते पटवून देतात.