Summary of the Book
या पुस्तकात भारतीय संस्कृती आणि पक्षी, पक्षीनिरीक्षणाची शैली, पक्षांवरील काव्य, पक्षांचे बारसे, भारतातील पक्षी अभयारण्ये, पक्षीवाचक म्हणी व वाक्प्रचार, देशोदेशींचे पक्षी अशी विविध विषयांची माहिती निवडक रंगीत छायाचित्रांसह दिली आहे.