Summary of the Book
अर्थशास्त्र हे सर्वत्र लागू होणारे शास्त्र आहे. अगदी घरापासून देशपातळीवर व्यवहार अर्थनीतीवर चालतात. या शास्त्राची पार्श्वभूमी, इतिहास जाणून घेतल्यास सध्याच्या घडामोडीचे विश्लेषण करणे सोपे जाते. आर्थिक विचार करताना भारतीय व परदेशातील विचारवंतांचे विचार डॉ. मंजुषा मुसमाडे यांनी 'मागोवा अर्थविचारांचा'मध्ये मांडले आहेत. चार्वाक, सी. डी. देश्मुख, स्टिगलीट आदी अर्थतज्ज्ञांचा हा इतिहास या विषयाचे सर्वांगीण आकलन होण्यासाठी उपयुक्त आहे.