BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

गार्गी
अजून जिवंत अहे…
Pages: 116
Weight: 149 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8174342257
ISBN13: 9788174342256

Available Immediately

 
Hard Copy Price: 5% OFF  R 125 R 119 / $ 1.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
सार्‍या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे, त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणार्‍या गार्गीचा काळ खूप मागे पडला.
पण गार्गी अजून जिवंत आहे.

एकोणिसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली गुलाब!
वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला,
’अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही?’

नुसता प्रश्न करूनच गुलाब थांबली नाही, तर सार्‍या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला.

रसुलाबाद घाट!

तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सार्‍या घाटावर दरारा आहे. भले भले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहेत. तिच्याकडे पाहाताना गार्गीचा भास होतो. आणि मनात येतं, कोण म्हणतं गार्गी भूतकाळात जमा झाली? गार्गी अजून जिवंत आहे...
Book Review
Write a review

Tanushree Ghogre
25/04/2018

.
मनीषा मोरे
25/02/2011

खूप छान आहे हे पुस्तक.कुठेतरी खूप दिवसांपूर्वी वाचलेल्या लेखाच्या आधारावर गुलाब देवींना शोधून काढून त्यांचे अनुभव त्यांच्याच तोंडून मांडणाऱ्या लेखिकेला मानल पाहिजे .मी तर सांगेन सर्वानीच हे पुस्तक नक्की वाचाव.हे पुस्तक म्हणजे एक असामान्य कर्तुत्व आणि त्यातून समाजाला केलेले प्रश्न यांचा सुरेख मिलाप आहे.आणि मी खास आभार मानेन लेखिकेचे कारण माझ्या कॉलेज मध्ये प्रत्येक वर्षी 'उत्कृष्ट वाचक' निवडला जातो आणि त्यासाठी प्रत्येकाने एका पुस्तकाचे नाव द्यावे लागते .मी २००८ साली हे पुस्तक वाचनासाठी दिल होत . सर्वांनाच खूप आवडल पुस्तक आणि त्यावर्षीची 'उत्कृष्ट वाचक' म्हणून माझी निवड झाली.thank u .
गौरी kashelikar
20/12/2010

पुस्तक प्रकाशनाच्या एका सोहळ्याला या पुस्तकाविषयी समजले, लगेच वाचनालयात जाऊन पुस्तक वाचायला आणले, प्रत्येकाने आवर्जून हे पुस्तक वाचावेच. लेखिकेने यात केवळ एका असामान्य स्त्री बद्दल लिहिलेले नसून त्या विषयीचे सामाजिक संदर्भ आणि बदलत गेलेला काल या बद्दल अभ्यास पूर्ण माहिती सुद्धा या पुस्तकात दिलेली आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.