Hard Copy Price:
25% OFF R 199R 149
/ $
1.91
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जनतेशी सातत्याने संवाद ठेवणे, हे कोणत्याही नेत्याचे सर्वांत प्रमुख काम असते. आपण करीत असलेली कामे, आपले विचार, भविष्यातील योजना, विरोधकांना सडेतोड उत्तर अशा कितीतरी गोष्टी या संवादातून साध्य होतात.
या संवादात संबंधित नेत्याची बोलण्याची लकब, शब्दप्रयोग, देहबोली हे घटकही महत्वाचे ठरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तृत्व या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरले आहे. म्हणूनच असे वक्तृत्व आत्मसात करण्यासाठी काय करावे, याचा विचार वीरेंदर कपूर यांनी या पुस्तकात केला आहे.
अनघा देशपांडे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. मोदी अंतःकरणापासून बोलतात, बोलताना कथा, रूपके, घोषवाक्यांचा कसा वापर करतात, विविध विषयांचे ज्ञान आहे, कल्पनाशक्ती व सादरीकरण यांचा मिलाफ यांच्यात आहे, असे लेखक म्हणतात.