Summary of the Book
कुणाची भरभराट चालू असते कुणाची घोड दौड चालू सते तर कुणाची वाटचाल,कुणी मुसंडी मारतो तर कुणी मागे वळून पाहत नाही,कुठे progress तर कुठे advancement,तर कुठे march प्रगतीचे विविध अविष्कार व्यक्त करणारे असे मराठी व इंग्रजी समर्पक शब्द वाक्प्रचार व म्हणी अशा अनेक गोष्टी या शब्दकोशात वाचकांना मिळतील.