यक्षप्रश्न
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 500 R 450 / $ 5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
महाभारत, रामायण महाकाव्यांविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी अनेकांनी लिहलेले आहे. डॉ. शांत नाईक यांना यातील स्त्रियांचे जीवन अधिक भावले. वेदकाळानंतर स्त्रियांचे समाजातील स्थान, अबला व दुबळे असल्याची रूढी - परंपरा, सांस्कृतीच्या नावाखाली त्याचे जीवन दबून जात असे. श्रीव्यास हे महाभारताचे कर्ते. त्यासारख्या मातेच्या सत्यवतीच्या आयुष्यावर लेखिकेने ' यक्षप्रश्न' या कादंबरीमधून प्रकाश टाकला आहे.
अनेक खळबळजनक घटनांनी भरलेले सत्यवतीचे जीवन, त्या वेळची समाजव्यवस्था विषेशतः स्त्रीचे स्थान यातून ठळकपणे लक्षात आणून दिले आहे. तिचा अनौरस जन्म, अलौकिक सौंदर्याला देहदुर्गंधीचा मिळालेला शाप, पराशर मुनी, सम्राट शंतनू यांचे जीवनात आगमन, तिचे धैर्य, तिचा स्त्रीवाद यातून स्पष्ट केला आहे. भीष्म व तिचे रहस्यमय नटे, त्या काळातही नियोगविधीला समर्थन देणारी सत्यवतीची सकारात्मक बाजू व्यक्त केली आहे. सत्यवतीप्रमाणेच अंबा, रेणुका, शकुंतला या पुराणकालीन स्त्रियांवरील अन्यायाच्या भावनेतून या कादंबरीचे लेखन झाले आहे.

‘यक्षप्रश्न’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5637584335738667939
Book Review
Write a review

Usha Samant
11 Jan 2017 05 30 AM

Must read.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat