राजपाल विमलबाई बापूसाहेब
15/10/2017
शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर खोलवर केलेले विवेचन. पाठ्यपुस्तके, प्रार्थना, शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता, शालेय प्रशासन आणि सरकारची धोरणं या सर्व प्रश्नांवर केलेले विश्लेषण नक्कीच अंतर्मुख करणारं ठरेल.