Summary of the Book
२०११ हे वर्षं कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे त्यांचं नाटक, कविता, ललितगद्य इत्यादीं त्यांच्या संपूर्ण साहित्यावर आधारित लेख कुसुमाग्रजांचा जीवनपट, साहित्य दर्शन, कुसुमाग्रज स्मारक, प्रतिष्ठान इत्यादी माहिती. कथा कविता, वैचारिक ललित इत्यादी वेधक मजकूर आहे. आणि माणसाच्या मेंदूवर आधारित लेख, डॉ. अनिल अवचट व पु. लं. च्या मेंदुवरची अमेरिकेतली शस्त्रक्रिया - डॉ. श्रद्धानंद ठाकूर. आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील स्त्रिया अशा खास साहित्यानं हां अंक वैविध्यपूर्ण झाला आहे.
मधुवंती सप्रे
संपादक