Summary of the Book
कथा, अनुवादित कथा, अनुवादित कादंबरी, व्यंगकथा, लेख, ललित, प्रवास अनुभव, व्यंगचित्रे या नेहमीच्या प्रकरांशिवाय मकेचं कणीस आणि पानपुरके असा वेगळा विभाग या दिवाळी अंकात आहे. प्रवास वर्णनात उद्योगपतीच्या नजरेतून अमेरिक ा कशी दिसतेय, ते मांडले आहे. पानपुरके या वेगळ्या प्रकारात वेगवेगळी माहिती दिली आहे. आशापूर्णादेवी यांच्या कथेचा अनुवाद, आल्फ्रेड हिचकॉक यांच्या बर्ड्स या आवडत्या कथेचा अनुवादही यात आहे.