Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 180R
135
/ $
1.73
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपल्याकडील विविध संप्रसायांत दत्तसंप्रदायाला मोठे महत्व आहे. या संप्रदायात श्रीपादवल्लभ , नृसिंहसरस्वती, जनादर्दनस्वामी यांसारखे थोर पुरुष होऊन गेले. आध्यात्म व धर्मरक्षणाचे कार्य त्यांनी केले. ही परंपरा पुढे माणिकप्रभू , आकलकोटचे स्वामी आणि टेंबे महाराज या दत्तभक्तांनी पुढे चालविली . या सर्वांनी दत्त महाराजांची उपासना केली. दत्ताच्या खऱ्या उपासनेसोबत डॉ. सी . ग. वैद्य यांनी 'भावार्थ गुरुचरित्र' मधून मार्गदर्शन केले आहे. गुरुचरित्र ओवीबद्ध पोथीचे हे गोष्टीरूप गद्यनिवेदन आहे. दत्तरूप नृहसिंगसरस्वतींचे दर्शन घेण्यासाठी गाणगापूरला निघालेल्या कीर्ती नामकरणी नावाच्या भक्ताच्या प्रवासापासून पहिल्या अध्यायाची सुरवात होते. वाटेत त्याला साधुपुरुष भेटतो. त्या दोघांच्या संवादातून गुरुचरित्राच्या ५२ अध्यायांमधील गोष्टी यात कथन केल्या आहेत. दुसरया भागात श्रीगुरुचरित्र व श्रीदत्त संप्रदायाबद्दल संशिप्त विवेचन केले आहे. यामध्ये गुरुचरित्र लेखक, विविध पोथ्यांमधील फरक, गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाची पद्धत, त्याची फलश्रुती , गुरुचरित्रातील कानडी पदे, संस्कृत श्लोक व स्त्रोत्रे श्रीरंगावधूतस्वामी विरतित दत्तबावननी, दत्तस्थाने आदींची माहिती दिली आहे.