shreya
24 Dec 2018 10 43 AM
vry nice book.
Shreya shrikrishna salvi
10 Dec 2018 10 53 PM
Very nice vaishu & congress
Nitesh Baswant
10 Dec 2018 10 21 PM
Very nice book and heartly congratulations ....
Shubham Patil
10 Dec 2018 08 41 PM
Nice book
Mahesh mali
10 Dec 2018 08 30 PM
I like this book.congartulation
Prabha
10 Dec 2018 08 14 PM
I like this book. This book are very well written and nice. 😊😊
Congratulations....
Shinde Asmita Ramkrishna
10 Dec 2018 05 50 PM
प्रेमातून विद्रोह व्यक्त करणारा काव्यसंग्रह....विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे यांची प्रस्तावना असलेला उत्कृष्ट असा संग्रह....
B. Nitin
10 Dec 2018 05 20 PM
अप्रतिम मुखपृष्ठ व आतील रेखाटन हे कवितेला साजेस जोड देण्यात आले आहे , प्रस्तावा व काव्य रचना नजरेसमोर वास्तव उभा करतात !
Swayam patil
10 Dec 2018 04 24 PM
अरे वा खूपच सुंदर.विलोभनीय रेखाचित्र व काव्यभाषा असलेला बनसोडे यांचा हा संग्रह.वाचून वास्तवाचे शिल्प उभे राहिले काळजावर. प्रस्तावना तर वास्तवाला पेटवणारी.विद्रोहाच अंबर म्हणजे बुद्धभूषण साळवे.जे आज इथल्या दुर्लक्षित महिलांचा आवाज आहे.सुरेखच सर्व काही.......
वाचकांनी वाचावा अस काहीसं मनातलं...
Priya
10 Dec 2018 03 53 PM
अत्यंत सूंदर अश्या रचना असलेला काव्यसंग्रह.अभिनंदन.
विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे यांची अतिशय दर्जेदार प्रस्तावना असलेला हा संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल अशा स्वरूपाचा आहे.ज्योती यांच्या कविता सामान्य वर्गातून आल्या असल्या तरी त्या मनावर बिंबणाऱ्या आहेत.....शुभेच्छा...
Ketki
10 Dec 2018 03 44 PM
अभिनंदन ज्योती बनसोडेजी.....!!!
नजरेस बदललेल्या वास्तविकतेचे व अनुभवांचे चित्रण या संग्रहातून वाचकांपूढे आणण्याचे एक उत्तम काम आपण आपल्या लेखणीतून केलेलं आहे.कवितेला मिळाळलेली विद्रोहाची जोड अत्यंत सुबक आहे.समाजातील महिलांची प्रेमातून होणारी कुचंबना आपण यातून मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद.आपल्या या संग्रहाला विद्रोहाची स्तंभ उभारणारे विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे यांची प्रस्तावना लाभली हे विशेष आहे.त्यांचे कार्य व लेखन गौरवशाली आहे..त्यांचेही अभिनंदन.पुढील लिखाणास शुभेच्छा ज्योतिजी....
Siddharth
10 Dec 2018 03 35 PM
काळजावरच्या रेघोट्याना स्पर्श करत मनावर विद्रोहाची भाषा रोवणारा बुद्धसाळवे यांचा शद्ब आणि शब्द वास्तवाची आरोळी ठोकताना या ज्योती बनसोडेच्या काहीसं मनातलं या काव्यसंग्रहातुन दिसतो. ज्योती बनसोडेच्या कविता अलगद आयुष्याची किनार आपल्या काव्यवलयांतुन कागदावर उलगडताना दिसतात.