Prashant Jayram Nagargoje
13/07/2018
या पुस्तकाची भाषा व शब्द-रचण्याचा ढंग अतिशय सुंदर अन् सोपा असल्याचा आनंदानुभव मला मिळाला व प्रत्येक वाचकास मिळेल अशी खात्री वाटते. पुस्तकात मांडलेले सर्वच मुद्दे लहान वयापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच गरजेचे व विकासदायक ठरतील असेही मला वाटते !!