Hard Copy Price:
R 7500
/ $
96.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपले वेद, आपली उपनिषदे व आपली पुराणे : १)ऋग्वेद २)यजुर्वेद ३)सामवेद ४)अथर्ववेद ५)ब्रह्मपुराण ६)पद्मपुराण (पूर्वार्ध) ७)पद्मपुराण (उत्तरार्ध) ८)विष्णुपुराण ९)शिवपुराण १०)भागवतपुराण ११)नारदपुराण १२)मार्कंडेयपुराण १३)अग्निपुराण १४)भविष्यपुरण १५)ब्रह्मवैवर्तपुराण १६)लिंगपुराण १७)वराहपुराण १८)स्कंदपुराण (पूर्वार्ध) १९)स्कंदपुराण (उत्तरार्ध) २०)स्कंदपुराण (उर्वरित) २१)वामनपुराण २२)कुर्मपुराण २३)मत्स्यपुराण २४)गरुडपुराण २५)ब्रह्मांडपुराण २६)गणेशपुराण २७)कालिकापुराण २८)मुद्गलपुराण (पूर्वार्ध) २९)मुद्गलपुराण (उत्तरार्ध), नीलमतपुराण व दत्तपुराण ३०)हरीवंशपुराण ३१)आत्मपुराण ३२)वायूपुराण ३३)कल्किपुराण, सुर्यपुराण व नृसिंपुराण ३४)देव भागवत ३५)समालोचन ३६)छांदोग्योपनिषद् ३७)ईशावास्य, केन व कठोपनिद् ३८)ऐतरेय, तैत्तिरीय व प्रश्नोपनिषद् ३९)बृहदारण्यकोपनिषद् ४०)मुण्डक व माण्डुक्योपनिषद्
नमस्कार इथे डेमोसाठी केवळ मुखपृष्ठ दाखवले आहे. कृपया काही सारांश दाखवलात तर बरे होईल. जर आपण मूल्य ७०००/- सांगितले आहे. तर कृपया कोणत्याही पुराणातील एखादी पाने अथवा प्रीव्ह्यू तरी दाखवा जेणे करून जिज्ञासूंना मूल्याच्या मानाने नेमका कशा प्रकारचा ग्रंथ आहे हे कळू शकेल.
Mahesh Harekar
10 May 2016 05 30 AM
प्रसाद पब्लिकेशन पुराण संदर्भात मुखपृष्ठ बुकगंगा साईट वर पाहिले छान वाटले. आपले वेद : आपली उपनिषदे : आपली पुराणे हा उपक्रम खरंच खूप छान आहे. माझ्या सारख्या वाचकास मात्र आपल्या या उपक्रमाचा लाभ घेता येणार नाही याच दुःख वाटत आहे. कारण आपल्या अटी व नियमांप्रमाणे ७०००/- रु. चा संच घ्यावा लागतो.
आमच्या सारख्या सामान्य माणसांना ७०००/- एवढी रक्कम एका वेळी खर्च करण खूप खूप अवघड आहे. पण आपण संचातील एक एक पुस्तक विक्रीस ठेवल्यास माझ्या सारखे वाचक त्याचा जरूर लाभ घेऊ शकू. संक्षिप्त लेखन, उत्तम दर्जा यामुळे थोडी किंमत जास्त असली तरी हरकत नाही.
कृपया माझी ही विनंती समजून घ्यावी. धन्यवाद !
Mahesh Harekar
10 May 2016 05 30 AM
नमस्कार
मी पुराण, वेद, उपनिषदे मराठी अर्थासहित वाचण्यास उत्सुक आहे. अनेक ठिकाणी पुराणे व इतर साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध आहेत पण मराठी भाषेत उमा आणि प्रसाद पब्लिकेशन ही दोन नावे समजली. त्यातील उमा पुब्लिकेशनच बाजारात एक एक पुस्तक सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध आहेत तर प्रसाद पब्लिकेशन चे पुस्तक हवे असल्यास मागणी प्रमाणे ७०००/- रु. चा संच घ्यावा लागतो असे कळाले .
मी उमा पब्लिकेशन्स काही पुराणे खरेदी केली आहेत, गणेश पुराण, ब्रम्ह पुराण, पदम पुराण. ही पुराणे मी वाचली पण ह्या (उमा पब्लिकेशन्स ) पुराण पुस्तकामध्ये खूप प्रमाणात माहिती वगळलेली आहे. अनेक ठिकाणी संदर्भ अर्धवटच सोडले आहेत. तसेच अशुद्ध टंकलेखन यामुळे वाचण्यात अनेकदा अडचणी येत आहेत म्हणून मला प्रसाद पुब्लिकेशनची पुराणे वाचायची इच्छा आहे.