Shubham Pravinsing Rajput
24/03/2012
हे पुस्तक खूप छान आहे.या पुस्तकामुळे मला आत्मविश्वास मिळाला.
राजेश पाटील यांनी आपल्या बालपणचे खूप छान किस्से सांगितले आहेत.
माझे हि बालपण असेच काहीसे गेले,मस्ती करण्यात,खोड्या काडण्यात गेले.
परंतु पुढे कसे जाणार ते ठरवायचे आहे.धन्यवाद.