श्रीनर्मदा परिक्रमा
एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 480 R 432 / $ 5.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 480 R 360 / $ 4.62
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
विज्ञान आणि अध्यात्म यांचे एकत्रीकरण म्हणजे नर्मदा परिक्रमा असे म्हटले जाते. या पुस्तकात वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी नर्मदा परिक्रमेची विस्तृत माहिती आणि विविधांगी अनुभव दिले आहेत.

नर्मदा मातेच्या आधिभौतिक रूपाचा आढावा त्यांनी घेतला आहे. परिक्रमेच्या प्राथमिक माहितीबरोबरच परीक्रमेचे पूर्वनियोजन, वासुदेवाची पालखी दक्षिणतट परिक्रमेस प्रारंभ असे टप्पे ते सांगतात. त्यानंतरचे प्रकरण ध्येयपूर्तीची दिशा दाखवणारे आहे.

ध्येय साध्य झाल्यावर परतीचा दक्षिणतट समोर येतो. हा मार्ग आहे अमरकंटक ते ओंकारेश्वर. परिक्रमेची पूर्ती हि अत्युच्च मानसिक समाधान देणारी असते. हीच खऱ्या जीवनाची सुरुवात आहे, असे ते म्हणतात.
Book Review
Write a review

madhavee
01 Jan 2016 05 30 AM

नर्मदा परिक्रमेवरची बरीच पुस्तकं वाचून परिक्रमा म्हणजे चमत्कारांचा खजिना किंवा परिक्रमा करताना चमत्कार घडतोच वा घडलाच पाहिजे, असं वाटायचं. पण हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि आश्चर्याचा धक्का बसला कारण.. ह्या पुस्तकात कुठेही कुठल्याच चमत्काराचं वर्णन नाही! अहो चमत्कारं! मात्र परिक्रमेत ज्ञान (विवेचन), कर्म (प्रत्यक्ष यात्रा), भक्ती (साधना) आणि यज्ञ, ३२० आबाल-थोर मंडळी आणि त्यांचे स्वभाव, इतर वाहनफाटा, स्वामींची पालखी, रथ इतकं सगळं एकत्र manage कसं काय झालं असेल बुवा?हाच एक मोठा चमत्कार नव्हे काय! परिक्रमेत घडणाऱ्या चमत्कारांमागची वैज्ञानिक व आध्यात्मिक कारणं ह्या पुस्तकातून उलगडत गेली. नर्मदा परिक्रमा म्हणजे मनाला, आयुष्याला घडवण्याची प्रायोगिक आध्यात्मिक कार्यशाळा हे समजलं. परिक्रमेचा आनंद नक्की कशात आहे? आपल्या मागण्या पूर्ण होण्यात आनंद आहे की आणखी वेगळ्या कुठल्या गोष्टीत आनंद आहे, हे हळूहळू लक्षात येत गेलं. तो शाश्वत आनंद ह्या अभ्यासपूर्ण आनंदयात्रेतून सर्वांनाच लाभेल हे निश्चित! हे पुस्तक सर्वांना वाचनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीसद्गुरूंचे आणि संस्थेचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत.. नर्मदे हर!
Dr. Meghana Kelkar
06 Nov 2015 05 30 AM

This is a must-read book for every reader interested in knowing the intricate spiritual and scientific reasons behind doing the highest spiritual practice of parikrama. It is amazing to read how a huge diverse group of 320 men , women and children completed this daunting task in 40 days under the guidance of their spiritual Guru. The discourses that are included in the book are amazingly rich in their knowledgeful contents. Overall I would say, anybody wanting to do parikrama and those who have already done so, should definitely read this valuable literature
Shripad Dagre
24/02/2015

NAMAMI DEVI NARMADE !!!
PRADEEP MEHTA
24/02/2015

Very divine book on Narmada Parikrama with spritiual and divine experiences..... i am obliged. Thanks.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat