9788184154306AadhyatmikAani Tya Divashi Maza Mrutyu ZalaAdhyatmikAni Tya Divashi Maza Mrutyu ZalaAnita MoorjaniAnita MurajaniAnubhavAnubhav KathanAtmik ShaktiCancer SurvivalFictionInspirationalMarathi FictionMemoriesMOORJANI ANITAMurjani AnitaPrebirth MemoriesSpiritualSpiritual PowerWow PublishingWOW Publishing PVT. Ltd.WOW PUBLISHINGS PVT. Ltd.अनुभवअनुभव कथनअनिता मुरजानीआणि त्या दिवशी माझा मृत्यू झालाआणि... त्या दिवशी माझा मृत्यू झालाआत्मिक शक्तीआध्यात्मिककथाकर्करोगपुर्नजन्मवॉव पब्लिशिंग्ज् प्रा. लि.सकारात्मक
Hard Copy Price:
25% OFF R 275R 206
/ $
2.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या अनिता या सिंधी सुखवस्तू कुटुंबातील. कॉर्पोरेट जगतात त्या काम करीत असताना डॅनी मुरजानी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. डॅनीबरोबर आनंदी, सुखी आयुष्य जगत असताना २००२ मध्ये अनिता यांना कर्करोगाचे निदान झाले. सुरुवातीला मध्यम स्वरूपाच्या कर्करोगाने कालांतराने भयावह रूप धारण केले.
अनिता यांच्या संपूर्ण शरीरावर त्याने ताबा मिळवला. त्या कोमात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याची आशा सोडली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ३० तासांच्या कोमातून त्या जाग्या झाल्या. या काळात शरीराचा ताबा सोडून भौतिक जगापलीकडील जगात त्या पोचल्या. तेथे त्यांना स्वतःची वेगळी ओळख झाली. हा मृत्युच्या समीप असणारा अनुभव (एनडीई - नीअर डेथ एस्कपिरियन्स ) त्यांनी 'आणि... त्या दिवशी माझा मृत्यू झाला 'मधून सांगितला आहे.
त्यांना पुन्हा मिळालेल्या आयुष्यात त्यांचा दृष्टीकोन बदलला. भीतीपासून त्या दूर गेल्या. सकारात्मक भूमिकेतून प्रत्येक गोष्ट पाहायची वृत्ती तयार झाली. या सर्व गोष्टींसंदर्भात त्यांनी यात खुलेपणाने सांगितले आहे. याचा मराठी अनुवाद नीता कुलकर्णी यांनी केला आहे.