उद्योगपती करोडपती व्हावं कसं?
जीवन बदलवणारे २०१ मार्ग
Publication: Advait Prakashan
Pages: 151
Weight: 160 Gm
Binding: Paperback

Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 2.14
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
उद्योगपती व्हायचे , हे स्वप्न महत्त्वाकांक्षी असून, त्याची पायवाटही खडतर असते . मात्र ध्येय, जिद्द, परिश्रम, सचोटी, प्रामाणिकपणा, व्यवहार्यता, मानवता या गुणांशी जुळवून घेतले, की यशस्वी उद्योजकाची 'मंजिल' सहजसाध्य होऊ शकते, अशी शिकवण संभाजीराजे पं. घोरपडे यांनी 'उद्योगपती, करोडपती व्हावं कसं? मधून दिली आहे . धंदा कसा करावा, त्यासाठी आवश्यक गुणवैशिष्ट्ये , मानवी स्नेहसंबंध , महाराष्ट्रीय माणसे उद्योगात मागे का ? , व्यवसाय व नोकरीचे समालोचन , श्रीमंतीचा मूलमंत्र , गुंतवणूक व्यवस्थापन , पॉझिटिव्ह थिकिंग अशा प्रकरणांमधून १७५ मुद्द्यांमधून मार्गदर्शन केले आहे. पुढे टाटा, बिर्ला उद्योगसमूह, अंबानी, भवरलाल जैन, अमूल उद्योग यांची यशोगाथा तसेच 'केएफसी' चे कर्नल हार्लंड सँडर्स, अॅरिस्टॉटल ओनॅसिस, बार्बी थॉमस, डोनाल्ड ट्रम्प, जिलेट किंग कँप, सॅम वॉल्टन, स्टीव्ह जॉब्ज , अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांची माहिती दिली आहे . मुंबईचे डबेवाले , लिज्जत पापड , एस्सेल ग्रुप , स्वयंसिद्धा , प्रवीण मसाले यांचीही ओळख दिली आहे.

‘उद्योगपती, करोडपती व्हावं कसं?’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5416379562374568622
Book Review
Write a review

विजय
22/04/2019

मराठी वाचकांसाठी खूपच प्रेरणादायी आहे हे पुस्तक..भावी पिढीच्या मार्गदर्शनासाठी प्रत्येकाच्या संग्रही ठेवावे असेच आहे हे पुस्तक...लेखकाचे आभार व पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा
Sanjay Thorat
22/04/2019

It is very inspirational book for people like me who wants to venture in new business
Prashant Ratnaparkhi
15/04/2019

I have read the book. Excellent.
Garad Namdev Madhav
15/04/2019

Excellent and motivational book for entrepreneur.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat