Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/
$
2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
विज्ञान आणि त्याचं बोट धरून येणारं तंत्रज्ञान हे नैतिकही नसतं की अनैतिकही नसतं. ते ननैतिक असतं. या जगातला माणसानं लावलेला पहिला शोध म्हणजे गरजेनुसार अग्नी प्रज्वलित करण्याचा. त्या अग्नीचा वापर आपलं अन्न शिजवण्यासाठी करता येतो किंवा सुनेला जाळण्यासाठीही करता येतो. त्यात अग्नीचा काय दोष ? त्याचा वापर करणा-या माणसाच्या स्वत:च्या भल्याबु-याचंच प्रतिबिंब त्या वापरात पडलेलं असतं. मग दृष्टिभ्रमाचा खेळ शक्य करणा-या नजरबंदीचा किंवा मायादर्पणाचा वापरही त्या त्या व्यक्तींच्या भावविश्वाच्या बैठकीवरच अवलंबून असल तर त्यात नवल ते काय !