महाराष्ट्राची कुळकथा
Available Immediately

 
Hard Copy Price: 15% OFF
R 175 R 149 / $ 1.91
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
पुरातत्वशास्त्र हा आपला एक उत्सुकतेचा विषय असतो. ते जसा उत्कंठावर्धक आहे, तसाच रोचक! प्राचीन अवशेषांचे अन्वेषण करून मानवाच्या प्राचीन सांस्कृतिक उत्क्रांतीचा अभ्यास करणं हे पुरातत्वविद्येचं मुख्य उद्धिष्ट आहे. हेचं उद्धिष्ट ठेऊन डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांचं हे पुस्तक साकारलं आहे.
पुस्तकात प्रामुख्यानं महाराष्ट्राचा मागोवा घेतला आहे. पुस्तकाची सुरुवात पुरातत्वाची रूपरेखा देण्यात आली आहे. अश्मयुग, आद्य शेतकरी, महापाषाणीय घोडेस्वार, सातवाहनकालीन संपन्न गृहपती, वाकाटकाळ अशा टप्प्यांचा विचार करून अखेर महाराष्ट्राचा ग्रामीणीकरणाचा वेध घेतला आहे.
संबंधित काळातील संस्कृती, सामाजिक स्तिथी, लोकजीवन, वेशभूषा, केशभूषा, वस्तू, अलंकार, धार्मिक समजुती, घरांची पद्धती, आहार आदिसंबंधी विस्तृत माहिती पुस्तकातून मिळते. छायाचित्रे आणि रेखाचित्रे ही पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.

जगाचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रागैतिहासिक व इतिहासपूर्व काळात डोकवावे लागते. इतिहासाच्या संशोधनातूनच भारतात मोहंजोदडो, हडप्पा येथील सिंधू संस्कृतीचा शोध लागला. त्यानंतर देशात अनेक ठिकाणी उत्खनन सुरु झाले आणि अनेक नव्या प्रांतांची, संस्कृतीची माहिती मिळाली. आपला महाराष्ट्र शेकडो, हाजारो वर्षांपूर्वी कसा होता, तेथे कोण राहत होते, त्यांची जीवनपद्धती, याचाही उत्खननातून अभ्यास झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी केलेल्या उत्खननाच्या आधारे पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी 'महाराष्ट्राची कूळकथा' वाचकांपर्यंत पोचवली आहे. आपल्या भूमीचा इतिहास सर्व महाराष्ट्रीयांनी जाणून घ्यावा असाच आहे.
Book Review
Write a review

onkar chaware
31/08/2012

khup uttm ahe he pustak
Sham M Agale
20/01/2012

I Like this book & very keen to know the history of our maharashtra
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat