Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 350R
280
/ $
3.59
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारतीय समाजाला क्रांतीची गरज होती त्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक चळवळी, संप्रदाय निर्माण झाले; पण या सर्वांत सत्यशोधक चळवळीचे महत्त्व व कार्य मोठे आहे. सत्यशोधक तत्त्वज्ञानाला मोठा इतिहासही आहे. ब्राह्मणेतर समाजाची चळवळ म्हणजे सत्यशोधक चळवळ, अशी तिची ओळख होती.
विद्रोह व स्वाभिमान हा तिचा कणा होता. ही चळवळ काय होती, महात्मा जोतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार, विचारवंतांची मते, यावर मनोहर पाटील यांनी ‘फुले-आंबेडकरी चळवळीचे क्रांतिशास्त्र’वर लिहिले आहे. ही चळवळ परिवर्तनाचे संपूर्ण शास्त्र असल्याचे मानून ते त्यांनी यात उलगडून दाखविले आहे.