डबल बेल
प्रशासनास मानवी चेहरा देणाऱ्या उपक्रमांची कहाणी
Pages: 160
Weight: 130 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789350800393

Not in Stock!

 
Hard Copy Price: R 199 / $ 2.84
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
‘डबल बेल’ हा शासकीय चौकटीत राहून अतिशय इनोव्हेटिव्ह काम करणार्यां एका महिला अधिकार्याौनं आपल्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या प्रसंगांना दिलेला उजाळा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सुखा-समाधानात रोजचं आयुष्य जगता यावं आणि त्यातूनच समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच कोणत्याही शासनव्यवस्थेचा कल्याणकारी हेतू असतो. शासनाचे नियम, व्यवस्था ही त्याप्रमाणेच नियोजित असते; परंतु काही मर्यादांमुळे प्रत्येक वेळी यश येईलच, असं नसतं. पण यालाही अपवाद ठरत काही प्रशासकीय अधिकारी मात्र येणार्याअ अडचणींवर, थोडंसं वेगळ्या वाटेनं जाऊन जनसामान्यांच्या भल्याचा विचार करत चाकोरी सोडून निर्णय घेण्याचं धैर्य दाखवतात.

श्रद्धा बेलसरे- खारकर अशाच धडाडीच्या व कल्पक अधिकार्यांरपैकी एक! नर्मदा आंदोलनातील विस्थापितांचा प्रश्न असो किंवा डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी असो. लोकराज्यसारख्या मासिकाचं संपादकपद असो की महान्यूज ई-पोर्टलसारख्या महाजालाशी सामना असो, येणार्याम सर्व अडथळ्यांवर स्वतःच्या कर्तृत्वाने, बुद्धिचातुर्याने वेगळे पण योग्य निर्णय घेत आपलं ध्येय साध्य करण्याच्या दिशेने टाकलेली गतिशील, ठाम पावलं म्हणजे ‘डबल बेल.’ प्रशासकीय क्षेत्रात एक महिला अधिकारी जराही न डगमगता, माणूसकीच्या नात्यातून आपल्या सहकार्यांरनाच विश्वासात घेऊन स्वतःलाही त्यांच्या बरोबरीने कामात झोकून देत शासनव्यवस्थेत सर्व स्तरांवर एक आदर्श कसा निर्माण करू शकते, हे अनेक प्रसंगांतून उलगडणारे हे पुस्तक आहे.

श्रद्धा बेलसरे- खारकर यांनी कोणते संस्कार जाणीवपूर्वक स्वीकारले आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कामात कसे पडले हे आत्मचिंतन डबल बेलमध्ये दिसून येते. खाजगी क्षेत्र कार्यक्षम आणि सरकारी क्षेत्र अकार्यक्षम ही रूढ प्रतिमाही चुकीची आहे. सरकारी क्षेत्रात काम करणार्यांमनी कोणत्या दृष्टिकोनातून काम करायला हवं, हेदेखील हे पुस्तक सांगते.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat