Hard Copy Price:
10% OFF R 275R 248
/ $
3.18
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पैशाची गरज आदी पदोपदी भासते. पैशाची आवक मर्यादित असली, तरी त्याचे योग्य नियोजन केले तर गाठीला पैसा राहतो. यासाठी गुंतवणुकीचे नियोजन व त्यानंतर त्यात वाढ कशी होईल याबाबत अंकित गाला आणि खुशबू गाला यांनी 'इन्व्हेस्टमेंट प्लॉनिंग' मधून मार्गदर्शन केले आहे. सुरवातीला बचत व गुंतवणुकीचे महत्त्व समजावून दिले आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या विम्याची गरज व त्याचे प्रकार याबाबत सांगितले आहे. लवकरात लवकर गुंतवणूक करण्याचे फायदे, एकाच योजनेत जास्त गुंतवणूक ण करता त्याचे विविध पर्यायांमध्ये वर्गीकरण करणे याबाबत प्राथमिक माहितीही दिली आहे. गुंतवणूकीसाठी बँक डिपॉझिट व त्याचे प्रकार, पीपीएफ, एनएससी, एसआयपी, म्युच्युअल फंड, शेअर्स, आयपीओ, सोने- चांदी, आरबीआय बॉंड, कंपनी फिक्स्ड डिपॉझिट, युलिप, राजीव गांधी इक्विटी सोव्हिंग योजना, कमोडीटीमधील गुंतवणूक, रिअल इस्टेट, मुलांच्या भवितव्यासाठी व सिनिअर सिटीझनसाठीची गुंतवणुकीबद्दल यात माहिती आहे. याशिवाय रिव्हर्स मॉर्गेज, सिबिल स्कोअर, सिक्युरिटीवर कर्ज, टॅक्स डिडक्शन, रिटर्न फाईल करणे, मृत्यूपत्र व वारस नेमणे आदी गोष्टीही यात आहे.