BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

माझं तालमय जीवन झाकीर हुसेन
Authors: Kabir Nasreen Munni 
Pages: 180
Weight: 290 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386493507
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7XYUC

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 295 R 266 / $ 3.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे वडील खुप आजारी पडले . त्यामुळे बाळ अपशकुनी ठरले . हे बाळ म्हणजेच भविष्यात तबलावादक , संगीतकार व तालतज्ञ म्हणून जगभरात ख्यातकीर्त झालेले झाकीर हुसेन आणि त्यांचे वडिल म्हणजे पं. अल्लारखाँ. वडिलांशी असलेले नाते उलगडत त्यांनी स्वतःचा जीवनपट 'माझं तालमय जीवन'मधून उलगडला आहे. प्रश्नोत्तराच्या स्वरुपात यात झाकीर हुसेन यांच्या बालपणापासूनच्या आठवणी आहेत . आईने त्याकाळी त्यांना इंग्रजी व मुलीना उर्दू व नंतर नेपियन सी रोडला सिमला हाउसमध्ये राहायला जाणे , यातून अम्माची दूरदृष्टी व जिद्द दिसून येते, असे ते सांगतात . अब्बांमुळे दिग्गज कलाकारांचे सान्निध्य , सहवास मिळाला हे सांगताना झाकीर हुसेन यांनी उस्ताद आली अकबरखाँ , गुलाम अलीखाँ साहेब , पं. रवी शंकर , पं. शिवकुमार शर्मा अशा अनेक नामवंतांच्या आठवणी व स्वत:च्या तालमय जीवनाची कहाणी यातून कथन केली आहे . याच्या संवादक नसरीन मुन्नी कबीर असून , प्रणव सखदेव यांनी मराठी अनुवाद केला आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address