Summary of the Book
फोटोशॉप हा थोडा वाटणारा विषय सोपा करून सांगणारे रामहरी कोलते यांचे हे पुस्तक या तंत्राची अगदी प्राथमिक माहितीही पुस्तकात मिळते. फोटोशॉपसाठी लागणारी टूल्स कोणती, फाईल कशी बनवावी, एडिटिंग, सिलेक्ट कसे करावे, लेअर, इमेज,फिल्टर, अॅनालिसिस असे शास्त्रशुध्द मार्गदर्शन पुस्तक करते.
फोटोशॉपचा उपयोग आणि इतर सॉफ्टवेअरशी संबंध सांगून प्रत्यक्ष कामाचे नमुनेही पुस्तकात समाविष्ट केले आहेत. कामाचा वेग वाढवणारे शॉर्टकटही समजतात. संगणकावरील प्रतिमांचा भरपूर वापर करण्यात आला आहे.
फोटोशॉप हे अलीकडील काळात रोजगाराचे एक साधन आहे. त्या दृष्टीने या तंत्राची सविस्तर माहिती उपयुक्त ठरावी.