Hard Copy Price:
25% OFF R 170R 127
/ $
1.63
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 170R
136
/ $
1.74
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सापांच्या गोड गाठीभेटींचा अनुभव तसा कधी ना कधी प्रत्येकाच्या वाटय़ाला येतोच. मात्र अशा अनुभवांना ज्ञान, विज्ञान, माहिती व मनोरंजनाच्या वाङ्मयीन बाजात चपखलपणे बसवलंय ते मधुकर दिवेकर यांच्या 'सर्पपुराण' या कथासंग्रहाने. एकंदर तेरा सर्पकथांचा हा संग्रह आबालवृद्ध वाचक व अभ्यासकांसाठी चांगला नजराणा म्हणता येईल. रोजच्या जीवनातील खऱ्याखुऱ्या अनुभवांना वाङ्मयीन कोंदणात अत्यंत चपखलपणे बसवण्यात लेखक बराचसा यशस्वी झाला आहे. संभाषणात्मक निवेदनातून एक थरारक, रम्य व अद्भुत आनंदाच्या दृष्टीने हा कथासंग्रह वाचनीय आहे.