Summary of the Book
अष्टलक्ष्मी साधना विशेषांक
या दिवाळी अंकात व्याधीनाषक प्रभावी मंत्र, शकून आणि अपशकून, ' नाम कसे घ्यावे', दोन संक्षिप्त संत चरित्रे: रामानंद बीडकर व नारायण महाराज, तंतोतंत पटणारे बारा राशींचे संपूर्ण वर्ष भविष्य व दैवी उपाय तसेच दिवाळीत लक्ष्मीप्राप्तीसाठी करावयाचे प्रभावी तोडगे याविषयी माहिती दिली आहे.