सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स
Pages: 168
Weight: 350 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789382261278

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 170 R 127 / $ 1.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
सध्याचे युग प्रसारमाध्यमांचे युग आहे, असे म्हटले त्र वावगे ठरणार नाही. मात्र, अलीकडे माध्यमांवर पुरोगाम्यांचे वर्चस्व वाढले आहे आणि ते स्वतःला सेक्युलर म्हणवून घेत आहेत, असे काहींचे मत आहे.

मात्र, हे खरे सेक्युलर नाहीतचं, ते फेक्यूलर्स म्हणजेच ढोंगी आहेत, असे काहींचे मत आहे. मात्र, हे खरे सेक्युलर नाहीतच, ते फेक्युलर्स म्हणजेच ढोंगी आहेत, असे डॉ. सच्चीदानंद शेवडे यांनी या पुस्तकात म्हटले आहे. 'माध्यमांमध्ये अतिशाहण्या अर्धवट संपादकांचा भरणाही अधिक आहे, त्यामुळे सामान्य वाचक आणि जनतेला सावध राहण्याची गरज आहे,'असेही ते सांगतात.

पुरोगाम्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा ते सोदाहरण फाडतात आणि पुस्तकातून त्यांचे खरे रूप उघड करतात. 'एकूणच हा पुरोगामी दहशतवाद असून, माध्यमांनी त्यांच्या आहारी जाऊ नये,'असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat