Summary of the Book
पूर्व विदर्भाच्या झाडीपट्टी प्रदेशाची भौगोलिक,ऐतिहासिक,सांस्कृतिक,साहित्यिक बोलीविशाय्क माहिती.किल्ले प्रेक्षणीय स्थळे,समाज जीवन नक्सल चळवळ,नाट्य चळवळ बोली,चळवळ यांची समग्र माहिती असलेला सचित्र संधर्भ ग्रंथ.आपटे वाचनालय इकलकरंजी ग्रंथ पुरस्कार