BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

सकाळ इयर बुक २०१९
Pages: 472
Weight: 875 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789387408593
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7YFNW

Available Immediately

 
Hard Copy Price: 15% OFF  R 399 R 340 / $ 4.86
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
गत वर्षातील विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या ‘सकाळ इयर बुक - २०१९’ या संदर्भ पुस्तकाचे प्रकाशन झाले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, राजकीय विश्‍लेषक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
त्रिपुरा, मेघालय, नागालॅंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या राज्यांमधील विधानसभा निवडणुका, केरळमधील महापूर, शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निकाल, प्लॅस्टिक बंदी, मराठा आरक्षण, विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा, शेतकऱ्यांचा लाँग मार्च, पंतप्रधानांचे विदेश दौरे या घडामोडींमुळे २०१८ हे वर्ष विशेष लक्षात राहिले.

यासह विविध महत्त्वाच्या घडामोडींवर तज्ज्ञ लेखकांचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण या पुस्तकात देण्यात आले आहे. व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, जयराम रमेश, शशी थरूर, पी. साईनाथ, शेखर गुप्ता, डॉ. माधव गाडगीळ, योगेंद्र यादव, सुनीता नारायण, डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रकाश पवार, प्रा. उल्हास बापट आदींच्या लेखांचा यात समावेश आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address