Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
अधिकारपदावरील व्यक्तीवर अनेक जबाबदाऱ्या असतात. कंपनीची प्रगती साधणे हे उद्दिष्ट असतेच, तसेच आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून योग्य काम करून घेणे हाही कौशल्याचा भाग असतो. कधीकधी बरोबरच्या लोकांकडून अपेक्षीत काम होत नसल्याने उद्दिष्टपूर्ती होत नाही.
असे का होते, याचा विचार नेतृत्वाने करावे, याचे उत्तर केन ब्लँचर्ड आणि मार्क मिलर यांनी 'द सिक्रेट'मधून दिले आहे. नेतृत्व म्हणजे सेवा मानून नेत्याने भविष्यकालीन योजना, संघ म्हणून कंपनीच्या यश-अपयशातील लोक कसे असतात, कोणत्या क्षेत्रात सुधारणा घडवाव्यात, हे संघनायकाने ठरवणे आवश्यक असते.
तसेच सहकाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करताना त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे खासगी, कौटुंबिक प्रश्न, त्यांच्या गरजा याबाबत चर्चा करून त्यातून मार्ग काढणे हाही आखीव कामापलीकडचा व महत्वाचा भाग आहे. त्यामुळे कार्यक्षमता वाढून त्याचा परिणाम व्यवसाय वाढवण्यावर होतो.
अशा प्रकारचे मार्गदर्शन करून लेखकांनी महान नेतृत्वाचा मंत्र यात सांगतीला आहे. याचा मराठी अनुवाद डॉ. अ. मो. जोशी यांनी केला आहे.