Summary of the Book
का घडतंय हे?... प्रेम हि सहजप्रवृत्ती असणं आणि त्यामागे सुप्त हेतू असणं यातील हे द्वंद्व आहे. माणूस इतर प्रण्यांहून वेगळा आहे तो त्याच्या विकसित बुद्धिमत्तेमुळे... मात्र तोच त्याचा शापही ठरतोय का? त्यातून असमाधान वाढतंय का... उत्क्रांत होताना जीवनाला आखलेली समाजभजनाची चौकट आणि मनाचा स्वैराचार यात तारतम्य हरवतंय का...?