Summary of the Book
ज्योतिष विषयाला वाहिलेला असा हा अंक आहे. या अंकामध्ये विविध विषयांवर लेखकांनी दर्जेदार लेखन केले आहे. यात प्रामुख्याने प्रसादे प्रकाश, दिलीप कुलकर्णी, नाटेकर, श्री. वि. ह. कुलकर्णी, सुनिता साने, आनंद साने या सर्वांचे वेगवेगळ्या विषयांवरील दर्जेदार लेख नक्कीच उपयुक्त ठरतील.