Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भोर- वेल्हे तालुक्याला अनंतराव थोपटे यांच्या रुपाने स्थिर नेतृत्व लाभले. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आई व भावाच्या मदतीने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन, कुस्तीचा शौक सांभाळत त्यांनी नोकरीस सुरुवात केली. १४ वर्षे विविध प्रकारच्या नोकऱ्या त्यांनी केल्या. १९७२ मध्ये विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. कोंग्रेस बाहेरचा उमेदवार दिल्याचा फायदा थोपटे यांना मिळाला व ते विजयी झाले. त्यांनतर ३२ वर्षे ते आमदार होते त्यातील १३ वर्षे मंत्रीपदी होते. विविध नऊ खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला.
या काळात त्यांनी अनेक कामे केली. शिक्षण, शेती, सहकार, व्यवसाय, दुध, उत्पादन या पंचसुत्रीवर आधारित काम करताना दत्त दिगंबर वाहतूक संस्था, राजगड सहकारी साखर कारखाना, राजगड ज्ञानपीठ उभारून मतदार संघात ज्ञान, रोजगार पोचवीत आर्थिक विकास साधला. कारकीर्दीत अनेक अडचणी आल्या. त्यातून मात करीत ते आपल्या कार्यात यशस्वी झाले. आता राजकारणाची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवून मार्गदर्शकाची भूमिका निभावीत ते तृप्त जीवन जगत आहेत. स्वतःचा हा जीवनपट त्यांनी 'संघर्ष राजगडच्या मावळ्याचा' मधून शब्दबद्ध केला आहे..